हळदीसाठी 'अशी' तयार झाली नेत्रा | Satvya Mulichi Satvi Mulgi | Exclusive : Titeeksha Tawde Getting Ready As Netra
2023-06-27 4 Dailymotion
झी मराठीवरील सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेत नेत्रा अद्वैतच्या रहस्यमय लग्न सोहळ्याला सुरुवात झाली आहे. काय आहे नेत्राच्या मेहंदीमागचं रहस्य आणि हळदीसाठी कशी तयार झाली नेत्रा पहा या खास व्हिडीओमध्ये.